Good Works
प्रकल्प दिशा
भंडारा जिल्हयातील स्पर्धा परिक्षेची तयारी करणा-या सुशिक्षीत बेरोजगार तरूण युवक व युवती यांना विनामुल्ये मोफत ऑनलाईन स्पर्धा परिक्षेचे मार्गदर्शन, प्रशिक्षण उपलब्ध करून देता यावे, या उद्देशाने भंडारा जिल्हा पोलीस दलातर्फे दिशा स्पर्धा परिक्षा मार्गदर्शक प्रकल्प केन्द्र व ई लायब्रेरी योजना तयार करण्यात येत आहे.
