पोलीस कल्याण विभागामार्फत उपक्रम
Bhandara Police Community League 2025
भंडारा पोलिसांच्या वतीने भंडारा जिल्ह्यामध्ये कम्युनिटी पोलिसिंग अंतर्गत भंडारा पोलिस कम्युनिटी लीग आयोजित केली आहे. स्थानिक समुदायाचा उत्साही सहभाग या क्रिकेट स्पर्धेचा मुख्य उद्देश आहे. *कोणत्याही धर्माचा भेद न करता एकत्रितपणे या क्रिकेट स्पर्धेला प्रोत्साहन देणे व एकतेची भावना वाढवणे. *क्रीडा वृत्तीला प्रोत्साहन देणे व पोलिस आणि जनतेमधील बंध मजबूत करणे आहे. पुढील मॅच चे स्कोर बघण्याकरिता खालील दिलेल्या लिंक वर क्लिक करा.
